आनंदीतीर्थ सुरेश यांना पॉल बॅरन पुरस्कार - २५ सप्टेंबर २०१७
* बेंगळुरूचे तरुण संशोधक आनंदीतीर्थ सुरेश यांना मार्कोनी सोसायटीच्या वतीने दिला जाणारा पॉल बॅरन तरुण संशोधक पुरस्कार जाहीर झाला आहे.
* रेडिओचा शोध लावणारे इटलीचे संशोधक गुलिमो मार्कोनी यांच्या कुटुंबीयांनी संदेशवहन क्षेत्रातील संशोधनाला उत्तेजन देण्यासाठी मार्कोनी सोसायटी स्थापन केली.
* संदेशवहन क्षेत्रातील संशोधन करणाऱ्या तरुण संशोधक आणि अभियंत्यासाठी १९७४ मध्ये गुलिमो मार्कोनी यांच्या कन्येने हा पुरस्कार सुरु केला.
* आनंदतीर्थ सुरेश हा २८ वर्षाचा असून त्याने इंटरनेटचे वेगवान कनेक्शन कमी किमतीत मिळावे यासाठी वेगळे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
* सुरेशच्या अलगॉरिथममुळे माहिती देवाणघेवाणीचा खर्च कमी झाला आहे. कारण यात माहितीचे संकलन वेगळ्या रूपात करून ती पाठविण्याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले जे किफायतशीर आहे.
* सुरेशने आयआयटी मद्रासमधून २०१० मध्ये भौतिकशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. तसेच सँटियागोतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून मास्टर्स व डॉक्टरेट या दोन्ही पदव्या त्याने घेतल्या.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा