शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन - ३० सप्टेंबर २०१७

ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन - ३० सप्टेंबर २०१७

* हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे त्वचेच्या कर्करोगाने अंगदुखीच्या कारणाने निधन झाले ते ६७ वर्षांचे होते.

* अमेरिकन वंशाचे भारतीय अभिनेते टॉम अल्टर यांनी १९७६ मध्ये धर्मेंद्र यांची भूमिका असलेल्या चरस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

* त्यानंतर शतरंज के खिलाडी, गांधी, क्रांती, बोस द अनफॉरगॉटन हिरो, आणि वीर झारा, या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली.

* याचबरोबर जुगलबंदी, भारत एक खोज, घुटन, शक्तिमान, मेरे घर आना जिंदगी, यहाँ के हम सिकंदर यासारख्या मालिकांमधून त्यांनी आपल्या दमदार अभियानाची छाप पडली.

* कला आणि चित्रपट विश्वात त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी २००८ साली भारत सरकारकडून पदमश्री पुरस्काराने त्यांचा सत्कार करण्यात आला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.