शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

गुगलकडून एचटीसी मोबाईल डिव्हिजनची खरेदी - २३ सप्टेंबर २०१७

गुगलकडून एचटीसी मोबाईल डिव्हिजनची खरेदी - २३ सप्टेंबर २०१७

* गुगलने अँपलला टक्कर देण्यासाठी गुगलने तैवानच्या स्मार्टफोन निर्माती कंपनी एचटीसीच्या मोबाईल डिव्हिजनची खरेदी केली आहे. बऱ्याच दिवसापासून चर्चेत असलेला हा सौदा पूर्ण झाला.

* गुगलने १.१ अब्ज डॉलर देऊन ही कंपनी खरेदी केली आहे. एचटीसीतील काही कर्मचारीदेखील आता गुगलच्या मालकीच्या या डिव्हिजन मध्ये काम करणार आहेत.

* गुगल आणि एचटीसी मध्ये झालेल्या व्यवहारानुसार गुगल पिक्सल स्मार्टफोनसाठी काम करणाऱ्या एचटीसीतील कर्मचाऱ्यांना आता गुगलमध्ये सामावून घेतले जाणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.