शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

वीजनिर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात सहाव्या क्रमांकावर - ९ सप्टेंबर २०१७

वीजनिर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात सहाव्या क्रमांकावर - ९ सप्टेंबर २०१७

* राज्यात दिवसेंदिवस वीजनिर्मितीत वाढ होत आहे. २०१४-१५ मध्ये राज्यात देशातील सर्वाधिक निर्मिती झाली.

* परंतु दरडोई वीजनिर्मितीत राज्याचा क्रमांक सहावा आहे. वीजनिर्मितीत हिमाचल प्रदेशचा देशात प्रथम क्रमांक असून हे राज्य सध्या आघाडीवर आहे.

* दुसऱ्या क्रंमाकावर गुजरात, तिसऱ्या छत्तीसगढ, चौथ्या पंजाब, व पाचव्या हरियाणा या राज्यांचा क्रमांक लागतो त्यानंतर सहाव्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो.

* महाराष्ट्रात २०१५-१६ मध्ये एकूण वीजनिर्मिती पूर्वीच्या वर्षापेक्षा ९.६% इतकी वाढ झाली असून, १ लाख १३ हजार ७८७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.