बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे आज गुजरातमध्ये उदघाटन - १४ सप्टेंबर २०१७

भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे आज गुजरातमध्ये उदघाटन - १४ सप्टेंबर २०१७

* मुंबई ते अहमदाबाद या बहुचर्चित बुलेट ट्रेन मार्गाच्या भूमिपूजनासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे दाखल झाले असून ते आज साबरमतीमध्ये भूमिपूजन होणार आहे.

* हा ५०८ किमीचा हा मार्ग २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी ७०० हेक्टरहुन अधिक जमीन संपादित करण्यात येणार असून ठाणे ते वाशी भागातून ७ किमी समुद्राखालून ही रेल्वे मुंबईतून १५ किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे.

* हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [HSRC] ही महत्वाकांक्षी योजना आहे. हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. हा भारताचा सर्वात मोठा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी जपान सरकारने भारताला मदत केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.