बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

रेल्वेमध्ये आता एम आधार ओळखपत्र ग्राह्य धरण्यास मान्यता - १४ सप्टेंबर २०१७

रेल्वेमध्ये आता एम आधार ओळखपत्र ग्राह्य धरण्यास मान्यता - १४ सप्टेंबर २०१७

* रेल्वे प्रवासात तुम्ही ओळखपत्र म्हणून एम आधार या अँपमधील आधार कार्ड टीसीला दाखवू शकता त्यासाठी तुम्हाला एम आधार हे अँप आपल्या मोबाईल मध्ये अपलोड करावे लागेल.

* एम आधार हे आधार कार्डच मोबाईल अँप आहे.  ते गुगल प्ले स्टोरवर मोफत उपलब्द आहे. ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी कनेक्ट करू शकता.

* तर या ऍपच्या माध्यमातून तुमचे आधार कार्ड या अँप वर दिसेल आणि ते तुम्ही केव्हाही कुठेही वापरू शकता. आरक्षित श्रेणीतून प्रवास करताना आता ओळखपत्र म्हणून एम आधार ओळखपत्र मान्य केलं जाईल. असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.