सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

अमेरिकन ओपनचे महिला दुहेरी जेतेपद मार्टिना हिंगीस आणि चॅन युंग यांच्याकडे - १२ सप्टेंबर २०१९

अमेरिकन ओपनचे महिला दुहेरी जेतेपद मार्टिना हिंगीस आणि चॅन युंग यांच्याकडे - १२ सप्टेंबर २०१९

* मार्टिना हिंगीस तैवानच्या चॅन युंग जॅनसह खेळताना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले आहे.

* स्वित्झर्लंडच्या या ३७ वर्षीय खेळाडूचे कारकिर्दीतील २५ वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. हिंगीस व युंग जॅन अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताक ल्युसी हॅराडेका आणि कॅटेरीना सिनीअव्होका यांच्यावर ६-३, ६-२ असा सहज विजय मिळवला आहे.

* हिंगिसने महिला दुहेरीतील १३, महिला एकेरीत ५ आणि मिश्र दुहेरीत ७ ग्रँडस्लॅम नावावर केले आहेत. २५ ग्रँडस्लॅम जेतेपद ही विस्मयकारक कामगिरी म्हणावी लागेल.

* २० वर्षाच्या टेनिस कारकिर्दीत मिळवलेल्या यशाचा मला अभिमान आहे. असे हिंगिसने म्हटले आहे. हिंगिसने १९९७ मध्ये अमेरिकन ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन स्पर्धेतील एकेरीचे जेतेपद पटकावले होते.

* या हंगामातील हिंगिसचे ३ रे ग्रँडस्लॅम आहे. तिने विम्ब्लडन आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेतील मिश्र दुहेरीचे जेतेपद आहे. तिने यंदा सहा WTA दुहेरी जेतेपद नावावर केले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.