शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

गुगलची तेज अँप नावाचे पेमेंटविषयक अँप सेवा येणार - १५ सप्टेंबर २०१७

गुगलची तेज अँप नावाचे पेमेंटविषयक अँप सेवा येणार - १५ सप्टेंबर २०१७

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर केल्यानंतर भारतातील पेमेंट सर्व्हिसच्या बाजारपेठेत आता गुगल देखील उतरणार आहे.

* गुगलची [TEZ] या नावाची युनिफाईड पेमेंट इंटरफेस युपीआय आधारित डिजिटल पेमेंट सेवा १८ सप्टेंबर रोजी भारतात सुरु होत आहे.

* भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्यात आता गुगलचा प्रवेश होत आहे. दिल्लीत १८ सप्टेंबर रोजी गुगलच्या तेज चे लॉंचिंग होत आहे.

* आम्ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयन्तशील असतो. याचाच एक भाग म्हणून आम्ही भारतात आमचे नवे उत्पादन सादर करीत आहो. असे कंपनीचे म्हणणे आहे.

* तेज अँप हे मेक इन इंडिया उत्पादन असून अँड्रॉइड पे प्रमाणे ते काम करणार आहे. तेज हा हिंदी शब्द असून त्याचा अर्थ आहे गती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.