मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

१७ वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी अमरजित सिंह याची निवड - २० सप्टेंबर २०१७

१७ वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी अमरजित सिंह याची निवड - २० सप्टेंबर २०१७

* देशात पहिल्यांदाच होणाऱ्या १७ वर्षाखालील फुटबॉल महासंग्रामसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी अमरजितसिंह याची निवड करण्यात आली आहे.

* सर्वांच्या सहमतीने अमरजितच्या नावावर शिक्कमोर्तब झाले. या स्पर्धेला ६ ऑकटोबर पासून सुरुवात होणार असून पहिला सामना दिल्लीत होणार आहे.

* अमरजित हा मूळचा मणिपूरचा आहे. त्याचे प्रशिक्षण चंदीगड येथे झाले असून या अकादमीमधून त्याने राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर चमक दाखविली आहे.

* कर्णधारपदासाठी एकूण चार शर्यतीत होते, त्यातून अमरजितची कर्णधारपदी तर जितेंद्रसिंह याची उपकर्णधारपदी नेमणूक केली गेली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.