शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

पुणे महापालिकेचा 'हागणदारीमुक्त' शहरांच्या यादीत राज्यात पहिला क्रमांक - १ ऑक्टोबर २०१७

पुणे महापालिकेचा 'हागणदारीमुक्त' शहरांच्या यादीत राज्यात पहिला क्रमांक - १ ऑक्टोबर २०१७

* राज्यातील हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत पुणे महापालिकेने ५३,४२१ शौचालये बांधून राज्यात पहिला क्रमांक पटकवला आहे.

* नगरविकासाच्या प्रधानसचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितले की ओडिएफनंतर्गत राज्यात ५ लाख शौचालये बांधण्यात आली. 

* राज्यातील टॉप ५ महापालिका - पुणे ५३,४२१, सोलापूर १४,८६७, अकोला १३,५९५, अमरावती १२,४६५, वसई-विरार १०,६१० 

* राज्यातील बॉटम ५ महापालिका - मीरा-भाईंदर ९८८, कल्याण-डोंबिवली १२३८, मुंबई महापालिका १५०९, भिवंडी-निजामपूर १८१७, कोल्हापूर १८६८

* राज्यातील टॉप ५ जिल्हे - रायगड १२०%, रत्नागिरी ११५%, सांगली १०७%, धुळे ८७%, नंदुरबार ८३%

* राज्यातील बॉटम ५ जिल्हे - सोलापूर ६७%, गडचिरोली ६९%, जालना ६९%, अकोला ७१%, जळगाव ७३%0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.