शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू जागतिक क्रमवारीत २ ऱ्या स्थानावर - २३ सप्टेंबर २०१७

भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू जागतिक क्रमवारीत २ ऱ्या स्थानावर - २३ सप्टेंबर  २०१७

* भारताच्या ऑलिंपिक स्पर्धेत जागतिक रौप्यपदक विजेत्या पी व्ही सिंधू बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.

* कोरियन ओपन सिरीजच्या विजेतेपदान सिंधूला चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर विराजमान केले आहे. भारताची लंडन ऑलिम्पिकमधल्या कास्यविजेत्या सायना नेहवालने बारव स्थान कायम राखले.

* पुरुषांच्या यादीत किदांबी श्रीकांत आठव्या स्थानी कायम असून साई प्रणित आणि एच. एस. प्रणय आपल्या स्थानावरून घसरण झाली आहे. तर अजय जयरामची घसरण होऊन तो २० व्या स्थानी समाधान मानावे लागले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.