शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी शकुंतला काळे - २३ सप्टेंबर २०१७

राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी शकुंतला काळे - २३ सप्टेंबर २०१७

* राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी शकुंतला काळे यांची नियुक्ती करण्यात आली.

* त्यांना कोकण विभागीय मंडळाच्या अध्यक्ष पदावरून पदोन्नती मिळाली असून राज्य मंडळाला ५ वर्षानंतर महिला अध्यक्ष मिळाल्या आहेत.

* काळे यांनी यापूर्वी विद्याप्राधिकरणाने सहसंचालक म्हणून काम केले आहे. त्या सोमवारी राज्य मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या या पदाचा कार्यभार गंगाधर म्हमाणे यांच्याकडे आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.