विशेष नवीन चालू घडामोडी - सप्टेंबर २०१७
* भारताचा फॉरेक्स म्हणजेच विदेशी चलन भंडार प्रथमच ४०० अब्जाच्या पार गेला आहे. भारतीय फॉरेक्स भांडार [Foreign exchange reserves] या संस्थेमार्फत हा व्यवहार चालतो.
* प्रसिद्ध अर्थतज्ञ व माजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांनी [इंडिया प्रायोरिटी फॉर द फ्युचर] पुस्तक प्रकाशित केले आहे.
* जगातील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हायलेट मॉसे ब्राऊन [वय ११७ वर्षे] यांचे जमैका येथे निधन झाले.
* सरकारी कर्मचारी असूनही आई वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार १५% कापला जाणार आहे. असा कायदा आसाम सरकारने लागू केला आहे.
* माजी मुख्य निवडणूक आयुक्त असलेले एस वाय कुरेशी यांनी [लोकतंत्र के उत्सव की अनकही कहानी] हे हिंदी पुस्तक लिहिले आहे.
* लंडनमधील ब्रिटिश पार्लिमेंट सभागृहात बॉलिवूड अभिनेता सलमान खानला २०१७ वर्षीचा [ग्लोबल डायव्हर्सिटी पुरस्कार] देण्यात आला.
* आसाम सरकारने लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणूक, सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवण्यात येईल असा कायदा विधानसभेत पारित केला आहे.
* गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यात वर्षाच्या शेवटी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये व्होटर व्हेरीफिबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपेएटी) चा वापर करण्यात येणार आहे.
* इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांचे जवळचे अधिकरी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय राजगोपालन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
* मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यांच्या जमात उद दावा या संघटनेने २०१८ मध्ये पाकीस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
* प्रवाशांना कोकणातील निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यातील [व्हिस्टाडोम कोच] कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणार आहे.
* उत्तराखंडाचे मुख्यमंत्री श्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी स्वच्छ भारत मिशनसाठी आपल्या राज्यासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून अक्षय कुमारची निवड केली आहे.
* भारताच्या नेफ्रॉलॉजीचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ किरपाल चुग यांचे ८५ वर्षाच्या साली निधन झाले आहे.
* अफगाणिस्तानचा क्रिकेट संघाचा लेग स्पिनर म्हणून राशिद खान हा टी-२० मध्ये १०० विकेट घेणारा सर्वात कमी वयाचा गोलंदाज ठरला.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा