शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

नॅशनल शिपिंग बोर्डाच्या अध्यक्षपदी प्रदीप राऊत यांची नियुक्ती - १७ सप्टेंबर २०१७

नॅशनल शिपिंग बोर्डाच्या अध्यक्षपदी प्रदीप राऊत यांची नियुक्ती - १७ सप्टेंबर २०१७

* नॅशनल शिपिंग बोर्डाच्या अध्यक्षपदी माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप रावत यांची नेमणूक करण्यात आली आहे.

* नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्षपद एक महत्वाचे पद समजले जाते. त्या पदाची नियुक्ती नितीनजी गडकरी यांनी आम्हाला दिली.

* वाहनांची संख्या वाढत असताना रस्ते अपुरे पडत आहेत. वाहतुकीचे बहुविध पर्याय शोधणे गरजेचे आहे. हवाई वाहतुकीचा पर्याय शोधणे आता गरजेजे आहे.

* रस्ते आणि हवाई वाहतुकीच्या तुलनेत जलवाहतूक स्वस्त आहे. आगामी काळात जलवाहतुकीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.