शनिवार, ९ सप्टेंबर, २०१७

जगातील सरंक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे देश - १० सप्टेंबर २०१७

जगातील सरंक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे देश - १० सप्टेंबर २०१७

* अमेरिका - ६११ अब्ज डॉलर
* चीन - २१५ अब्ज डॉलर
* रशिया - ६९ अब्ज डॉलर
* सौदी अरेबिया - ६३ अब्ज डॉलर
* भारत - ५६ अब्ज डॉलर
* फ्रान्स - ५५ अब्ज डॉलर
* ब्रिटन - ४८ अब्ज डॉलर
* जपान - ४६ अब्ज डॉलर
* जर्मनी - ४१ अब्ज डॉलर
* दक्षिण कोरिया - ३६ अब्ज डॉलर

[ फ्युजन आणि हायड्रोजन बॉम्ब माहिती ]

* दोन किंवा हलक्या अणूच्या संलग्नीकरणातून एक मोठा अणू तयार होतो.

* कमी प्रमाणात किरणोत्सारी कणांची निर्मिती होते. मात्र ट्रिगरचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर किरणांची निर्मिती होते.

* दोन किंवा अधिक प्रोटॉन्समधील प्रतिकर्षणावर मात करून त्यांना जवळ आणण्यासाठी ऊर्जेची गरज पडते.

* फ्युजन अभिक्रियांपेक्षा तीन ते चारपट अधिक ऊर्जेचे विसर्जन होते. ड्युटेरियम आणि ट्रीटीअम या हायड्रोजनच्या आयसोटोप्सचा इंधन म्हणून उपयोग.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.