शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

आता ड्रायव्हिंग परवान्यासाठी आधार क्रमांक आवश्यक - १६ सप्टेंबर २०१७

आता ड्रायव्हिंग परवान्यासाठी आधार क्रमांक आवश्यक - १६ सप्टेंबर २०१७

* मोबाईल नंबर आणि पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे बंधनकारक केल्यानंतर केंद्र सरकारने आता ड्रायव्हिंग लायसन्स आधारकार्डशी जोडावे लागणार आहे.

* याआधी आधार कार्ड पॅनकार्ड आणि मोबाईल नंबर साठी जोडणे बंधनकारक करण्यात आले. यानंतर आता वाहनचालक परवाना देखील आधार कार्डला जोडण्यात येणार आहे.

* बोगस वाहनचालक परवाना मिळवणाऱ्या तसेच मदयापी वाहनचालकावर कारवाई करण्यास यामुळे मदत होईल. आधार कार्ड हे व्यक्तीचे डिजिटल ओळख आहे व डिजटल शासन नेहमी चांगले असते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.