सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

एनआयएच्या महासंचालकपदी वाय. सी. मोदी यांची नियुक्ती - १९ सप्टेंबर २०१७

एनआयएच्या महासंचालकपदी वाय. सी. मोदी यांची नियुक्ती - १९ सप्टेंबर २०१७

* राष्ट्रीय तपास संस्थेच्या एनआयए च्या महासंचालकपदी केंद्र सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय.  सी. मोदी यांची नियुक्ती केली आहे.

* सध्याचे महासंचालक शरदकुमार हे ३० ऑकटोबरला निवृत्त होत असून त्यानंतर मोदी हे पदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांना ३१ मे २०२१ पर्यंतचा कार्यकाळ मिळणार आहे.

* वाय सी मोदी हे १९८४ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. याचबरोबर केंद्र सरकारने सशस्त्र सीमा बलाच्या एएसबी महासंचालकपदी रजनीकांत मिश्रा यांची नियुक्ती केली आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.