मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

भारत - बेलारूसमध्ये दहा करार - १३ सप्टेंबर २०१७

भारत - बेलारूसमध्ये दहा करार - १३ सप्टेंबर २०१७

* भारत बेलारूसने आज विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यासंदर्भात दहा करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. संरक्षण क्षेत्राचा संयुक्त विकास करण्याबाबतच्या एका सामंजस्य करारावरही उभय देशामध्ये एकमत झाले.

* बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंडो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात आले.

* या बैठकीत उभय देशात संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, तेल व गॅस, शिक्षण तसेच क्रीडा क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी १० करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.