शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

कॅनडा सरकार देणार पंढरपूरच्या विकासासाठी २ हजार कोटी - २४ सप्टेंबर २०१७

कॅनडा सरकार देणार पंढरपूरच्या विकासासाठी २ हजार कोटी - २४ सप्टेंबर २०१७

* पंढरपूर हे महाराष्ट्र आणि इतर राज्यातील लाखो वारकऱ्यांचे श्राद्धस्थान आहे. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरला जात असतात.

* भारत आणि कॅनडा या दोन देशांच्या मैत्रीला १५० वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने कॅनडा सरकार भारतातील एका शहराचा विकास करणार आहे.

* कॅनडा सरकारने यासाठी महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर शहराची निवड केली आहे. कॅनडा सरकारकडून पंढरपूरच्या विकासासाठी तब्बल २ हजार कोटी रुपयाचा निधी देणार आहे.

* या निधीतून शहरात रस्ते, ड्रेनेज प्रकल्प, भक्तासाठी निवास्थान, पिण्याचे पाणी, असे विविध प्रकल्प स्मार्ट नियोजनातून राबविले जाणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.