बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

पुणे विद्यापीठ पारंपरिक विद्यापीठात देशात प्रथम - ७ सप्टेंबर २०१७

पुणे विद्यापीठ पारंपरिक विद्यापीठात देशात प्रथम - ७ सप्टेंबर २०१७

* टाइम्स हायर एजुकेशनने केलेल्या सर्वेक्षणात पुणे विद्यापीठ पारंपरिक विद्यापीठाने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

* टाइम्स हायर एजुकेशन मार्फत जागतील उच्चशिक्षण संस्थांच्या दर्जाचे मानांकन केले जाते. त्यानुसार पहिल्या १००० विद्यापीठाची नावे जाहीर केली जातात.

* त्यात अध्यापन, संशोधन, ज्ञानप्रसार, आंतरराष्ट्रीय भान असे निकष तपासले जातात. या संस्थेने २०१८ साठीची क्रमवारी जाहीर केली आहे.

* तसेच उच्च शिक्षण संस्थांमध्ये बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस [आयआयसी] पहिल्या क्रमांकावर आहे.

* त्यानंतर मुंबई, दिल्ली, कानपुर, खरगपूर, रुरकी, या पाच ठिकाणच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा समावेश आहे.

* पारंपरिक विद्यापीठात पुणे विद्यापीठासह अनुक्रमे कानपुर, मद्रास, रुरकेला, येथील आयआयटी, दिल्ली विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठ, इंडियन स्कुल ऑफ माईन्सचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.