बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

UEFA प्लेअर ऑफ द इअर पुरस्कार क्रिस्टियानो रोनाल्डोला प्रदान - ३१ ऑगस्ट २०१७

UEFA प्लेअर ऑफ द इअर पुरस्कार क्रिस्टियानो रोनाल्डोला प्रदान - ३१ ऑगस्ट २०१७

* रियल मॅड्रिड फुटबॉल संघाचा पुर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डोला याला UEFA प्लेअर ऑफ द इअर पुरस्कार मिळाला आहे.

* रोनाल्डोला ४ वर्षात तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. ३२ वर्षीय रोनाल्डोने त्याच्या कारकिर्दीत सर्व स्पर्धामध्ये एकूण ४० गोल केलेले आहेत.

* युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन द्वारा दिल्या जाणाऱ्या UEFA क्लब फुटबॉल ऑफ द इअर पुरस्कार च्या बदल्यात UEFA प्लेअर ऑफ द इअर पुरस्कार दिला जात आहे. २०१० साली हा पुरस्कार दिला गेला होता.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.