शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

रियल मद्रितने जिंकला २०१७ चा UEFA सुपर कप - १३ ऑगस्ट २०१७

रियल मद्रितने जिंकला २०१७ चा UEFA सुपर कप - १३ ऑगस्ट २०१७

* स्कोप्जे मॅसिडोनिया येथे रियल मद्रित या फुटबॉल संघाने मँचेस्टर युनाटेड संघाचा पराभव करत २०१७ चाUEFA सुपर कप जिंकला.

* रियल मद्रितचा हा या चार वर्षातील तिसरा विजय आहे. यापूर्वी संघाने १९९८, २०००, २००२, २०१४ आणि २०१६ साली युरोपियन सुपर कप जिंकलेला आहे.

* UEFA सुपर कप युरोपियन फुटबॉल महासंघ यांच्या द्वारे दरवर्षी आयोजित केली जाणारी वार्षिक फुटबॉल स्पर्धा आहे.

* UEFA चॅम्पियन लीग UEFA सुपर लीग या दोन मुख्य युरोपियन क्लबमध्ये स्पर्धांमधील विजेत्या संघामध्ये ही स्पर्धा खेळली जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.