बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७

IAS, IPS, IFS साठी केदारविषयक नवे धोरण - २४ ऑगस्ट २०१७

IAS, IPS, IFS साठी केदारविषयक नवे धोरण - २४ ऑगस्ट २०१७

* राष्ट्रीय एकात्मतेचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने भारतीय प्रशासन सेवा IAS, भारतीय पोलीस सेवा IPS, भारतीय वनसेवा IFS, आणि वरिष्ठ अन्य अधिकाऱ्यांसाठी नवे केडरविषयक धोरण ठरवले आहे.

* नवीन धोरणात या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी नवे पाच विभाग कार्मिक मंत्रालयाने निश्चित केले आहे.

[ नवे केडर ]

* विभाग १ - अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम, आणि केंद्रशाससीत प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा.

* विभाग २ - उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, आणि ओडिशा.

* विभाग ३ - गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ

* विभाग ४ - बंगाल, सिक्कीम, आसाम - मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, आणि नागालँड

* विभाग ५ - तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आणि केरळ.

* या नवीन धोरणामुळे नोकरशहा त्यांचे राज्य नसलेल्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल. त्यामुळे भारतीय सेवेतील नोकरशाहीमध्ये एका दृष्टीने संबंध सुधारण्यास मदत होईल.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.