गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

रेयाल माद्रीतने जिंकली स्पॅनिश लीग स्पर्धा - १८ ऑगस्ट २०१७

रेयाल माद्रीतने जिंकली स्पॅनिश लीग स्पर्धा - १८ ऑगस्ट २०१७

* स्पॅनिश लीग आणि चॅम्पियन लीग या दोन स्पर्धामध्ये सुरु असलेले द्वंद सुरु होण्याअगोदर गतविजेत्या रेयाल माद्रीतने रोनाल्डो आणि बेल यांच्या अनुपस्थितीत बार्सिलोनाच्या परतीच्या लढतीत २-० असा पराभव केला. आणि ५-१ अशा विजयासह स्पॅनिश सुपर करंडक जिंकला.

* या अल क्लासिको म्हणून फुटबॉल विश्वात प्रसिद्ध असलेल्या या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मार्को असेनसिमो आणि करीम बेनझेमा यांनी बुधवारी झालेल्या सामन्यात गोल केले.

* असेनसीओने पाचव्या मिनिटात गोल करून रेयालने वर्चस्व निर्माण केले. यंदाच्या मोसमाततला हा त्याचा दुसरा गोल आहे.

* गतवर्षी स्पॅनिश लीग आणि चॅम्पियन लीग यांच्यात झालेल्या लढतीत मँचेस्टर युनायटेडचा पराभव करून युरोपियन करंडक जिंकला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.