गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७

इन्फोसिसचे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून नंदन निलेकणी यांची नियुक्ती - २५ ऑगस्ट २०१७

इन्फोसिसचे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून नंदन निलेकणी यांची नियुक्ती - २५ ऑगस्ट २०१७

* इन्फोसिसच्या संस्थांपैकी एक आणि आधार कार्ड योजनेचे शिल्पकार नंदन निलेकणी यांनी अखेर इन्फोसिस संचालक मंडळाचे अकार्यकारी अध्यक्षपदाची गुरुवारी सूत्रे स्वीकारली. 

* मुख्य संस्थापक नारायण मूर्तीच्या आग्रहाप्रमाणे इन्फोसिसमध्ये सुशासन आणण्याबरोबरच संचालक मंडळातील पोकळी भरून काढण्याचे निलेकणीसमोर आव्हान असेल. 

* मूर्तीच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे राजीनामा देत असल्याचे सिक्का यांनी म्हटले होते. त्यामुळे विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.