बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

रॉजर करंडक स्पर्धेचे विजेतेपद अलेक्झांडर झ्वेरेवकडे - १६ ऑगस्ट २०१७

रॉजर करंडक स्पर्धेचे विजेतेपद अलेक्झांडर झ्वेरेवकडे - १६ ऑगस्ट २०१७

* स्वत्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर याचा अश्वमेध रोखण्याचा पराक्रम जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याने केला. रॉजर करंडकसाठी झालेल्या निर्णायक लढतीत त्याने दोन सेटमध्येच ६-३, ६-४ अशी बाजी मारली.

* या लढतीकडे तमाम टेनिसपटूंचे लक्ष लागले होते. ३६ वर्षाच्या फेडररला दुसरे मानांकन होते. तर आठवा मानांकन होते २० वर्षाच्या अलेक्झांडर झ्वेरेवला.

* या कामगिरीसह अलेक्झांडर आगामी अमेरिकन ओपनसाठी संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीत आघाडी घेतली. त्याच्यासाठी हा विजय महत्वपूर्ण ठरला.

* अलेक्झांडर झ्वेरेव सहा बिनतोड सर्व्हिस केल्या. त्याने फर्स्टसर्व्ह वर ८० टक्के गुण जिंकले. व एक तास आठ मिनिटात सामना जिंकला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.