गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

अभिनव बिंद्रा लिखित ए शॉर्ट ऍट हिस्ट्री पुस्तकाचे अनावरण - ११ ऑगस्ट २०१७

अभिनव बिंद्रा लिखित ए शॉर्ट ऍट हिस्ट्री पुस्तकाचे अनावरण - ११ ऑगस्ट २०१७

* 'ए शॉर्ट ऍट हिस्ट्री : माय ऑब्सिव्ह जर्नी टू ऑलिम्पिक गोल्ड' असे या पुस्तकाचे नाव असून या पुस्तकाचे लेखक अभिनव बिंद्रा आणि रोहित ब्रिजनाथ हे आहेत.

* भारताला वैयक्तिक स्वरूपात पहिले स्वर्णपदक मिळवून देण्याऱ्या अभिनव बिंद्रा या नेमबाजाने २०१२ लंडन ऑलिम्पिकमधील अनुभव व्यक्त केले आहेत.

* या पुस्तकात अभिनव बिंद्रा चे आतापर्यंतचा जीवन प्रवास आणि कशाप्रकारे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले याचा अनुभव व्यक्त केला आहे. या पुस्तकातून सर्वाना प्रेरणा मिळेल अशी अशा बिंद्रा व्यक्त केली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.