गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

मुस्लिम मुलीच्या शिक्षणासाठी शादी शगुन योजना - ११ ऑगस्ट २०१७

मुस्लिम मुलीच्या शिक्षणासाठी शादी शगुन योजना - ११ ऑगस्ट २०१७

* देशातील मुस्लिम मुलींनी उच्च शिक्षणाचे ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहन द्यायला केंद्र सरकारकडून ५१ हजार रुपयाची मदत म्हणून दिली. या मदतीला [शादी शगुन] असे नाव देण्यात आले आहे.

* केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशनकडून याच्या द्वारे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

* या नव्या योजनेचे ध्येय मुस्लिम मुलींना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरविले.

* याशिवाय नववी आणि दहावी इयत्तेत शिकणाऱ्या मुस्लिम मुलींना दहा हजार रुपयाची मदत दिली जाईल. सध्या अकरावी आणि बारावी शिकणाऱ्या मुस्लिम मुलींना बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

* शादी शगुन योजनेसाठी एक वेबसाईट तयार केली जात असून या वेबसाईटवर योजनेची संपूर्ण माहिती मिळणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.