बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

श्रीलंकेच्या कसोटी मालिका विजयानंतर भारत आयसीसी क्रमवारीत प्रथम स्थानावर - १६ ऑगस्ट २०१७

श्रीलंकेच्या कसोटी मालिका विजयानंतर भारत आयसीसी क्रमवारीत प्रथम स्थानावर - १६ ऑगस्ट २०१७

* भारतने श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका ३-० अशा फरकाने जिंकल्यानंतर भारताच्या खात्यात २ गुणांची वाढ होऊन भारत १२५ अंकासह प्रथम स्थानावर आला आहे.

* कसोटी क्रमवारीत दक्षिण आफ्रिका ११० गुणांसह २ ऱ्या स्थानावर तर १०५ अंकासह इंग्लंड ३ ऱ्या स्थानावर आहे.

* आयसीसी टॉप ३ कसोटी संघ - १] भारत २] दक्षिण आफ्रिका ३] इंग्लंड

* आयसीसी टॉप ३ कसोटी फलंदाज - १] स्टीव्ह स्मिथ - ऑस्ट्रेलिया  २] जो रूट - इंग्लड ३] केन विलियम्सन - न्यूझीलंड

* आयसीसी टॉप ३ कसोटी गोलंदाज - १] रवींद्र जडेजा - भारत, २] जेम्स अँडरसन - इंग्लंड ३] रविचंद्रन अश्विन - भारत

* आयसीसी टॉप ३ कसोटी अष्टपैलु - १] शाकिब उल हसन - बांगलादेश २] रवींद्र जडेजा - भारत ३] रविचंद्रन अश्विन - भारत 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.