गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

कर्नाटकच्या बंगळुरू शहरात इंदिरा कँटिंगची सुरुवात - १७ ऑगस्ट २०१७

कर्नाटकच्या बंगळुरू शहरात इंदिरा कँटिंगची सुरुवात - १७ ऑगस्ट २०१७

* तामिळनाडूमध्ये माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी सुरु केलेल्या अम्मा कँटिंगप्रमाणे कर्नाटकात बुधवारी राहुल गांधींच्या हस्ते बंगळुरू शहरात इंदिरा कँटिंगचे उदघाटन करण्यात आले. 

* या कँटिंगमध्ये सकाळचा ५ रुपयात नाश्ता आणि जेवण १० रुपयात मिळणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरम्मय्या यांनी अर्थसंकल्पात नम्मा कँटीन सुरु करण्याचे ठरविले होते. पण काँग्रेस आमदाराच्या आग्रहाने याला इंदिरा कँटिंग असे नाव देण्यात आले. 

* बंगळुरूच्या १५ ते २० लाख लोकांना या कँटिंगचा फायदा होईल. नोकरीच्या निमित्ताने आणि पर्यटनाच्या निमित्ताने बंगळुरूमध्ये सामान्य पर्यटकांची संख्या जास्त आहे. 

* पुढील वर्षी कर्नाटकात विधानसभेच्या निवडणूका आहेत. पुन्हा काँग्रेस सत्तेवर यावे यासाठी सिद्दरमय्या यांनी सारी ताकद लावली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.