शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

ट्रायचे कॉलड्रॉप प्रकरणी कढोर नियम - २० ऑगस्ट २०१७

ट्रायचे कॉलड्रॉप प्रकरणी कढोर नियम - २० ऑगस्ट २०१७

* TRAI - Telecom Regulatory Authority of India [ भारतीय दूरसंचार नियामक मंडळ ] ने कॉल ड्रॉपचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर नियम जाहीर केले आहेत.

* या नियमानुसार दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीकडून कॉल ड्रॉप रोखण्यासाठी नियमांचा लागोपाठ ३ महिने भंग झाल्यास १० लाखांचा दंड आकारला जाईल.

* कॉल ड्रॉप प्रकरणात १ लाख ते ५ लाख इतका दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार केला गेला आहे. यानुसार एकाद्या कंपनीच्या कामगिरीवर दंड ठरविण्यात येईल.

* दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्या एखाद्या कंपनीला सलंगच्या तिमाहीमध्ये कॉल ड्रॉप रोखण्यात अपयशी झाल्या त्यांना त्यात दिडपटीने वाढ करण्यात येईल.

* तर लागोपाठ ३ महिन्यामध्ये कॉल ड्रॉप रोखण्यात अयशस्वी ठरल्यास दंडाची रक्कम तिसऱ्या महिन्यात दुपटीने वाढेल.    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.