शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

भारतीय लष्करासाठी लढाऊ हेलिकॉप्टर्सला मंजुरी - २० ऑगस्ट २०१७

भारतीय लष्करासाठी लढाऊ हेलिकॉप्टर्सला मंजुरी - २० ऑगस्ट २०१७

* भारतीय लष्करासाठी ४,१६८ कोटी रुपये खर्च करून सहा [अँपाचे] लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा प्रस्तावास संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली डिफेन्स ऍक्विझिशन कौन्सिल च्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

* प्रभावी युद्धसज्जतेसाठी लढाऊ हेलिकॉप्टर मिळावीत ही लष्कराची फार काळापासूनची प्रलंबित मागणी. हे [अँपाचे] हेलिकॉप्टर मिळाल्यावर लष्करास तशा प्रकारची हेलिकॉप्टर प्रतनच उपलब्द होतील.

* तसेच नौदलाच्या युद्धनौकांसाठी ४९० कोटी रुपये खर्च करून दोन गॅस टर्बाईन खरेदी करण्याच्या प्रस्तावास [ डीएसी ] ने मंजुरी दिली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.