बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

अमेरिकेत हार्वे चक्रीवादळात ३० जण मृत्युमुखी - ३१ ऑगस्ट २०१७

अमेरिकेत हार्वे चक्रीवादळात ३० जण मृत्युमुखी - ३१ ऑगस्ट २०१७

* अमेरिकेत हार्वे वादळ पाच दिवसापासून सलग काही प्रमाणात का होईना अमेरिकेतील टेक्सस राज्यात मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडून आणला आहे.

* हार्वे वादळ टेक्सस राज्यात ह्युस्टन येथे ४२ इंचापेक्षा अधिक पाऊस झाल्याची हवामान खात्याची माहिती दिली असून तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

* या वादळामुळे शहरातील ३० लोक ठार झाले असून बहुतेक लोक बेपत्ता आहेत. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे.

* या वादळामुळे आर्थिक, जीवितहानी मोठया प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.