रविवार, २० ऑगस्ट, २०१७

अमेरिकेकडून तेल आयात करणार भारत - २१ ऑगस्ट २०१७

अमेरिकेकडून तेल आयात करणार भारत - २१ ऑगस्ट २०१७

* इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांनी चाळीस लाख बॅरल्स तेलाची मागणी अमेरिकेकडे नोंदविली आहे.

* इंडियन ऑइलने जून महिन्यातच तेलाची मागणी नोंदविली तर १० ऑगस्ट रोजी दुसऱ्या मागणीची नोंद केली. भारत हा जगातील तेल आयात करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

* तर चीन दक्षिण कोरिया आणि जपाननंतर भारत हा आशियातील अमेरिकेचे तेल खरेदी करणारा चौथा देश आहे. भारत पहिल्याच वेळेत २ लाख बॅरल तेल १० कोटी डॉलर्स किमतीचे आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.