मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

दुचाकीच्या निर्मितीच्या उत्पादनात भारताने चीनला मागे टाकले - ३० ऑगस्ट २०१७

जगात दुचाकी निर्मिती उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर - ३० ऑगस्ट २०१७

* २०१६-१७ या कालावधीत भारताने चीनपेक्षा अधिक दुचाकीचे उत्पादन केले आहे. चीनच्या तुलनेत भारताने ९ लाख अधिक दुचाकीची निर्मिती केली आहे.

* चीनला मागे टाकत भारत सर्वाधिक दुचाकीचे उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारतात २०१६-१७ मध्ये १.७५ कोटी दुचाकी विकल्या गेल्या असून हादेखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक विक्रम आहे.

* भारतात १०० ते १२५ सीसी श्रेणीतील स्कुटर व मोटारसायकल याला खूप मागणी आहे. याच श्रेणीतील दुचाकींना भारतात सर्वाधिक पसंती दिली जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.