सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

गुगलकडून अँड्रॉइड ओ ८.० ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम सादर - २२ ऑगस्ट २०१७

गुगलकडून अँड्रॉइड ओ ८.०  ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम सादर - २२ ऑगस्ट २०१७

* गुगलकडून अँड्रॉइड ओ ८.०  ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम सादर करण्यात आले आहे. अँड्रॉइडच्या आतापर्यंतच्या सिस्टिमला खाद्यपदार्थांची नावे देण्यात आली होती. याला ओरियो असे नाव देण्यात आले.

*  त्याच पद्धतीनुसार या सिस्टिमला ओरियो नाव देण्यात आले. गुगलकडून लाँच करण्यात आलेली नवी ऑपरेटिंग सिस्टीम अनेक वैशिट्यपूर्ण आहे.

* अँड्रॉइड ओ या सिस्टीमध्ये पिक्चर इन पिक्चर मोड, नोटिफिकेशन डॉट अशी फीचर्समध्ये बदल करता येईल. याशिवाय नवे इमोजीही सादर होणार आहेत.

* तसेच या मोडमध्ये दोन युझर्स एकावेळी एक अँप वापरू शकणार आहेत. नोटिफिकेशन डॉटच्या सुविधेमुळे ऍपच्या आयकॉनवर टॅप केल्यानंतर लगेचच नोटिफिकेशन झलक पाहता येणार आहे.

* उत्तम बॅटरी लाईफ, उत्कृष्ट नोटिफिकेशन सिस्टीम, वायरलेस ऑडिओ फीचर्स हे देखील अँड्रॉइड ओ मध्ये असणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.