रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

गुणवान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी टॅलेंट सर्च पोर्टल - २८ ऑगस्ट २०१७

गुणवान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी टॅलेंट सर्च पोर्टल - २८ ऑगस्ट २०१७

* देशातील गुणवान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने [ टॅलेंट सर्च पोर्टल ] सुरु केले आहे. हे पोर्टल उद्यापासून सादर होईल. असे पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

* या पोर्टलद्वारे देशातील मुलांचा शोध घेतला जाईल. ज्या मुलांनी क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवले असेल अशा मुलांनी क्रीडा मंत्रालयामार्फत प्रशिक्षण दिले जाईल.

* देशात पहिल्यांदाच फिफा १७ वर्षाखालील विश्वकप स्पर्धा होत आहे. ६ ते २८ ऑकटोम्बर दरम्यान ही स्पर्धा असेल. जगातील २४ संघ स्पर्धा खेळण्यासाठी भारतात येतील.

* २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा हा जन्मदिवस आहे. आजच्या संगणकाच्या युगात युवकांनी सर्वाधिक संख्येने खेळासाठी पुढे यायला हवे असे आव्हाहन मोदींनी केले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.