बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

कतारकडून ८० देशांना व्हिसामुक्त प्रवेश - १० ऑगस्ट २०१७

कतारकडून ८० देशांना व्हिसामुक्त प्रवेश - १० ऑगस्ट २०१७

* आखातातील काही देशांनी बहिष्कार टाकल्यामुळे कतारने आता ८० देशातील नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवेश देण्याची घोषणा केली आहे.

* कतारने ८० देशातील नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने आखातातील सर्वाधिक खुले धोरण असणारा देश कतार ठरणार आहे.

* कतारची लोकसंख्या २४ लाख असून, यामध्ये तब्बल ९०% नागरिक विदेशी आहेत. या विदेशी नागरिकांमध्ये दक्षिण आशियाई देशामधील नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. ते प्रामुख्याने बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत.

* सौदी अरेबिया, बहरीन, संयुक्त अरब अमिरात आणि इजिप्त यांनी देशांनी कतारवर बहिष्कार टाकला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.