शनिवार, २६ ऑगस्ट, २०१७

अमेरिकेत तृतीयपंथींना व्यक्तींना लष्करात भरती करण्यास बंदी - २७ ऑगस्ट २०१७

अमेरिकेत तृतीयपंथींना व्यक्तींना लष्करात भरती करण्यास बंदी - २७ ऑगस्ट २०१७

* लष्करात तृतीयपंथींना भरती करण्याचा ओबामा यांचा आदेश विद्यमान अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिरवला असून, समलिंगी व्यक्तींना लष्करात भरती करण्यास बंदी घातली आहे.

* ट्रम्प यांनी काल व्हाईट हाऊसने याबाबत जारी केलेल्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यात संरक्षणमंत्री अंतर्गत सुरक्षा मंत्री यांना समलिंगी व्यक्तींना लष्करात प्रवेशबंदी करण्याचा आदेश लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

* बराक ओबामांनी समलिंगी व्यक्तींना लष्करात प्रवेश देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार लिंगबदल शस्त्रक्रियाना परवानगी देण्यात आली होती.

* तृतीयपंथीवर जेवढा खर्च होतो त्यापेक्षा पाचपट खर्च अधिक पेटोगॉनमध्ये व्हायग्रा या लैंगिक उत्तेजक गोळीवर होतो. डेमोक्रेटिक सदस्य पॅट्रिक मालोनी यांनी सांगितले.

* या बंदीचे आदेशाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरु करण्याची योजना २१ फेब्रुवारी २०१८ पर्यंत पेटोगॉनने जाहीर करावी असे सांगण्यात आले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.