शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

उत्कल एक्प्रेस घसरून २३ ठार - २० ऑगस्ट २०१७

उत्कल एक्प्रेस घसरून २३ ठार - २० ऑगस्ट २०१७

* उत्तर प्रदेश येथे खतौलीजवळ [ मुझफ्फरजवळ ] शनिवारी रात्री पुरी - हरिद्वार उत्कल एक्स्प्रेस या गाडीचे डबे रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे झालेल्या अपघातात २३ प्रवासी मृत्युमुखी तर ६० हुन अधिक जण जखमी झाले.

* ओडिशातील पुरी येथून निघालेली ही रेल्वे गाडी उत्तराखंडमधील हरिद्वारच्या दिशेने जात होती. अचानक ट्रेन रुळावरून घसरून तब्बल गाडीचे १४ डबे घसरले.

* गाडीतील जखमी रुग्णांना जवळील मेरठ व हरिद्वार येथील सामान्य रुग्णालयांत हलविण्यात आले. उत्तर प्रदेश सरकारने मृतांना ३.५ लाख रुपये देण्याचे ठरविले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.