बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

भारतात होणार सी प्लेनची चाचणी - १७ ऑगस्ट २०१७

भारतात होणार सी प्लेनची चाचणी - १७ ऑगस्ट २०१७

* जपानी कंपनीने सी प्लेन तयार केले असून चाचणीसाठी भारताची निवड केली आहे. कंपनीने परवानगीसाठी भारतीय नागरी उड्डयन मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. या चाचणीत सुरक्षेची तपासणीही होणार आहे.

* पूर्व किनारा किंवा इतर किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात येईल अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री गणपती राजू यांनी दिली.

* एअर इंडियाच्या मिहानमधील एमआरओमध्ये पहिल्यांदाच स्पाईस जेट या खाजगी कंपनीच्या विमान दुरुस्ती सेवेच्या लोकार्पणसाठी ते शहरात आले होते.

* देशातील हवाई वाहतुकीसाठी ही सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीला तोट्यातुन बाहेर काढण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

* कंपनीबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.