सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

गुरमीत राम रहिमला २० वर्षाची शिक्षा - २९ ऑगस्ट २०१७

गुरमीत राम रहिमला २० वर्षाची शिक्षा - २९ ऑगस्ट २०१७

* डेरा सच्चा सौदाप्रमुख गुरमीत राम रहीम याला दोन साध्वीवरील बलात्काराच्या वेगवेगळ्या प्रकरणात सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या सीबीआय विशेष न्यायालयाने प्रत्येकी १० अशी एकूण २० वर्षाची शिक्षा सुनावली. 

* त्याशिवाय दोन्ही प्रकरणात प्रत्येकी १५ लाख रुपये दोन्ही बलात्कारपीडित देण्याचे आदेश देण्यात आले. गुरमीतला २० वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहे. 

* विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी येथील सुनारिया तुरुंगात बनवण्यात आलेल्या तात्पुरत्या २००२ मध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणात ५० वर्षे वयाच्या राम रहिमला शिक्षा सुनावली आहे. 

* विशेष न्यायालयाने गुरमीतला आयपीसी ३७५, ५११, ५०६ अंतर्गत सुनावली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर कैदी क्रमांक १९९७ म्हणून राम रहीमची कारागृहात रवानगी. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.