बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

रिलायन्स जगातील सर्वाधिक कल्पक उद्योगसमूह - १० ऑगस्ट २०१७

रिलायन्स जगातील सर्वाधिक कल्पक उद्योगसमूह - १० ऑगस्ट २०१७

* उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाने जगातील सर्वाधिक कल्पक [ इनोव्हेटिव्ह समूह बनण्याचा संकल्प घेतला असून त्याला मिशन कुरुक्षेत्र असे नाव देण्यात आले.

* मिशन कुरुक्षेत्र ही तशी मुकेश अंबानींची संकल्पना आहे व ती सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वात अमलात येत आहे.

* डॉ माशेलकर हे रिलायन्स समूहाचे इंडिपेन्डन्ट डायरेक्टर आहेत. त्यांना या योजनेचे काम देण्यात आले आहे.

* मिशन कुरुक्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कामकाजाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यात कल्पक सुधारणा सुचवायच्या आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.