शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

५० रुपयाच्या नवीन नोटा चलनात येणार आरबीआय - १९ ऑगस्ट २०१७

५० रुपयाच्या नवीन नोटा चलनात येणार आरबीआय - १९ ऑगस्ट २०१७

* नोटबंदीनंतर पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा आल्या तशाच प्रकारची ५० रुपयाची नवीन नोट चलनात येणार आहे.

* नवी नोट चलनात आल्यानंतरही जुनी ५० ची नोट चलनात कायम राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

[ ५० रुपयाच्या नोटेची वैशिट्ये ]

* हिरव्या निळ्या रंगाच्या या नव्या नोटेवर हम्पी येथील दगडी स्थळाची प्रतिकृती असेल.

* ही नोट २००५ सीरिजच्या महात्मा गांधी मालिकेतील असून, त्यावर विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी आहे.

* या नोटेची प्रिंटिंग आणि डिझाईन ५०० व २००० च्या नोटेसारखीच आहे. या नोटांच्या मागील बाजूस दक्षिणेकडील प्रसिद्ध हंपी दगडी रथाची प्रतिकृती आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.