शनिवार, २६ ऑगस्ट, २०१७

विश्व बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालला कांस्यपदक - २७ ऑगस्ट २०१७

विश्व बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालला कांस्यपदक - २७ ऑगस्ट २०१७

* भारतीय स्टार सायना नेहवाल ही पहिला गेम जिंकल्यावरही शनिवारी विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य लढतीत जपानची ऑलिम्पिक कास्यविरोधी नोजोमी ओकूहारा हिच्याकडून पराभूत झाल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

* जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या जपानच्या खेळाडूने माघारल्यानंतरही मुसंडी मारताना एक तास १४ मिनिटात सायनावर १२ ते २१, २१ ते १७, २१ ते १० अशा फरकाने तीन गेममध्ये विजय नोंदविला.

* आजच्या लढतीआधी सायनाने ओकूहारावर आंतराष्ट्रीय बॅडमिंटन वर्चस्व मिळाले होते. सातपैकी सहा लढती सायनाने जिंकल्या होत्या.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.