बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

नोटबंदीनंतर पहिल्यांदाच १५.४४ लाख कोटींपैकी १५.२८ लाख बँकेत जमा - ३१ ऑगस्ट २०१७

नोटबंदीनंतर पहिल्यांदाच १५.४४ लाख कोटींपैकी १५.२८ लाख बँकेत जमा - ३१ ऑगस्ट २०१७

* रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटबंदीनंतर पहिल्यांदाच किती पैसा जमा झाला. याची आकडेवारी जाहीर केली आहे. नोटबंदीपूर्वी चलनात १५.४४ लाख कोटी रुपयांपैकी १५.२८ लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले.

* तर १००० रुपयाच्या जवळपास ९९% नोटा बँकेत परत आल्या आहेत. असे आरबीआयने वार्षिक अहवालात सांगितले आहे.

* आरबीआयने वार्षिक अहवालात हि माहिती दिली आहे. या अहवालात मार्च २०१७ पर्यंतची आकडेवारी देण्यात आली आहे. १००० रुपयाच्या जवळपास ९९% नोटा परत केल्या आहेत.

* १ हजार रुपयांच्या नोटेमध्ये केवळ ८ हजार ९०० कोटी रुपये म्हणजे ८.९ कोटी नोटा बँकेत परतल्या नाही अशी माहिती आरबीआयने दिली.

[ अहवालातील मुद्दे ]

* १ हजार रुपयाच्या नोटेमध्ये केवळ ८ हजार ९०० कोटी रुपये म्हणजे ८.९ कोटी नोटा बँकेत परतल्याच नाही.

* ५०० रुपयाच्या जुन्या नोटेमध्ये ७ हजार १०० कोटी रुपये परत आले नाही. आणि उर्वरित नोटा बनावट आणि फाटलेल्या होत्या.

* एकूण १६ हजार कोटी परत आले नाही. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.