सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

आशियाई हॉकी करंडक स्पर्धेचे बांगलादेश येथे आयोजन - २२ ऑगस्ट २०१७

आशियाई हॉकी करंडक स्पर्धेचे बांगलादेश येथे आयोजन - २२ ऑगस्ट २०१७

* आशियाई करंडक हॉकी स्पर्धा ११ ते २२ ऑकटोम्बरदरम्यान बांग्लादेशात ढाका येथे होणार असून या स्पर्धेतील विजेता संघ थेट विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे.

* पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ आशिया करंडक हॉकी स्पर्धेसाठी पुन्हा एकदा एकाच गटात आले आहेत.

* भारतात पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत पात्रता सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानला ही आणखी एक संधी असेल.

* या करंडक स्पर्धेत अ गटात - भारत, पाकिस्तान, बांगलादेश, जपान तर गट ब मध्ये मलेशिया, कोरिया, चीन, ओमान हे संघ आहेत.

* आठ देशामध्ये होणाऱ्या या दहाव्या स्पर्धेत भारत हा सर्वोत्तम मानांकन असलेला संघ आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.