सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

काही नवीन महत्वपूर्ण चालू घडामोडी - १७ ऑगस्ट २०१७

काही नवीन महत्वपूर्ण चालू घडामोडी - १७ ऑगस्ट २०१७

* केनियाच्या राष्ट्रपतीपदी नवीन उहरू केन्याटा यांनी विपक्षी नेत्याला रेलला ओडीना ह्यांना हरवून केनियाच्या राष्ट्रपतीपद जिंकले.

* BIMSTEC [ Bay of Bengal Initiative For Multisectoral Technical and Economic Cooperation ] ची १५ वी २०१७ मंत्रीस्तरीय बैठक नेपाळ मधील काठमांडू येथे संपन्न झाली.

* अनुभवी पत्रकार टी. जे. एस. जॉर्ज यांना केसरी मेमोरियल ट्रस्ट द्वारा स्थापन झालेल्या पहिल्या केसरी मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

* भारताने १५ ऑगस्ट २०१७ हा ७१ वा स्वतंत्रदिन साजरा केला आहे.

* बंगालच्या प्रसिद्ध थिएटर व्यक्तिमत्व अभिनेत्री शोभा सेन यांचे निधन.

* पश्चिम अंटार्टिका च्या विशाल बर्फाळ प्रदेशात २ किलोमीटरच्या खाली पृथ्वीचे सगळ्यात मोठे १०० ज्वालामुखीचा शोध लागला आहे.

* जमैकाचा जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट याने क्रीडाजगतातून आपली निवृत्ती  घेतली आहे. लंडनमधील २०१७ विश्व एथलेटिक स्पर्धेत पुरुषाच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीनंतर बोल्टने निवृत्ती घेतली. 

* गोरखालँड विवाद - गोरखालँड विवाद हा दार्जिलिंग आणि कॉलिपोंग जिल्ह्यामध्ये विशेषतः याचा डोंगराळ भागात, बोलीभाषेतून नागरिकांमध्ये राजकीय हेतूने झालेला उद्रेक आहे. 

* महाराष्ट्र राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने [ नमो युवा रोजगार केंद्र ] ची स्थापना केली केंद्राचा उद्देश बेरोजगार युवकांना रोजगार उपल्बध करून देण्याचे कार्य करेल. 

* युक्रेनच्या इलिना स्वेटेलिना ने कैरोलीन वोजनीयकी हिला हरवून २०१७ चा रॉजर करंडक महिला एकेरी कप विजेतेपद मिळविले. 

* अलीकडेच झारखंड विधानसभा ने धार्मिकता स्वतंत्रता विधेयक २०१७ पारित केले असून ज्याचा उद्देश आपल्या राज्यात मजबूत धर्मांतर थांबविणे हा आहे. 

* उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यामध्ये १८ ऑगस्ट रोजी भारताचे पहिले राजीव गांधी राष्ट्रीय विमानान विश्वविद्यालयचे उदघाटन करण्यात येईल. 

* प्रसिद्ध ब्रॉडबँड परीक्षण अग्रणी कंपनी ओकलाच्या सर्वेक्षणानुसार नॉर्वे देशात जगातील सर्वात जलद मोबाईल इंटरनेट आहे. तर नेदरलँड दुसऱ्या व हंगेरी तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

* दक्षिण पूर्व आशिया क्षेत्र यासाठी दिग्गज धक मिल्खा सिंह जागतिक आरोग्य संघटनेने राजदूत म्ह्णून नियुक्त केले आहे. 

* जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून इस्रायलचे ११३ वर्षाचे होलोकॉस्ट उत्तरजीवी यांचे निधन झाले. त्यांना मागच्या वर्षी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ने जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. 

* सेल्सफोर्स संगणक क्लाउड कॉम्पुटर कंपनी जगातील सर्वात अभिनव कंपनी मठरली आहे. तिने टेस्ला या मोटार निर्मिती कंपनीला मागे टाकले. 

* भोपाळमध्ये १४ ते १९ या भारत - ASEAN युवा सम्मेलन आयोजित करण्यात आले आहे या संमेलनात १०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.