शनिवार, २६ ऑगस्ट, २०१७

थायलंडच्या माजी पंतप्रधान यांचे देशातून पलायन - २७ ऑगस्ट २०१७

थायलंडच्या माजी पंतप्रधान यांचे देशातून पलायन - २७ ऑगस्ट २०१७

* सर्वोच्च न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेले असताना थायलंडच्या माजी पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा या शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहणे अपेक्षित होते.

* त्यांना या खटल्यात दहा वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. यिंगलक वय ५० या सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती.

* त्यांच्यामुळे शिनावात्रा घराण्याच्या सोळा वर्षाच्या राजकीय पर्वाचा अंत झाला. त्या थायलँडमधून पळून गेल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

* तांदळाच्या अनुदानाशी संबंधित प्रकरणात त्याच्यावर आरोप आहेत. तसेच २००८ मध्ये तुरुंगवास टाळण्यासाठी थायलँडमधून पळून गेले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.