शनिवार, २६ ऑगस्ट, २०१७

आधार कार्ड पॅनकार्डशी जोडण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट - २६ ऑगस्ट २०१७

आधार कार्ड पॅनकार्डशी जोडण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट - २६ ऑगस्ट २०१७

* सामाजिक कल्याण कार्यक्रम व इतर लाभ मिळवण्यासाठी आधारकार्ड योजना लागू राहणार आहे. त्यात आधार कार्ड हे पॅनला जोडण्यासाठी महिनाअखेरीस दिलेली मुदत कायम राहील. सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत पॅनकार्ड हे आधारला जोडण्याची सक्ती केली आहे.

* खासगीपणा हा मूलभूत हक्क आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरीही आधारकार्ड हे पॅनला जोडावेच लागणार असून त्यासाठी दिलेली कालमर्यादा लागू राहणार आहे. असे युआयडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सांगितले.

* पॅनकार्ड हे आधाराला जोडावेच लागणार आहे. प्राप्तीकर कायद्यातील दुरुस्तीनुसार ते आवश्यक आहे.

* आधार कायदा, प्राप्तिकर कायदा व काळ्या पैशाविरोधातील नियम जोपर्यंत लागू आहेत. तोपर्यंत यात काही परिणाम होण्याची शक्यता नाही.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.